Pcr act कलम ७: अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल शिक्षा :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ७: अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल शिक्षा : जो कोणी,- (a)(क)(अ) संविधानाच्या अनुच्छेद १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क वापरण्यास तिला प्रतिबंध करील; किंवा (b)(ख)(ब) एखादी व्यक्ती असा कोणताही हक्क वापरीत असताना तिची छेड काढील,…