IT Act 2000 कलम ७९ : विशिष्ट प्रकरणी जबाबदारीतून मध्यस्थास सूध देणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण १२ : १.(विशिष्ट प्रकरणी मध्यस्थ जबाबदार नसणे : कलम ७९ : विशिष्ट प्रकरणी जबाबदारीतून मध्यस्थास सूध देणे : १) त्या-त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी परंतु, पोटकलम (२) व (३) ला अधीन राहून, मध्यस्थ त्याने उपलब्ध करून…