IT Act 2000 कलम ७९क(अ) : केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक अधिसूचित करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण १२क : १.(इलेक्ट्रॉनिक पुरावा : कलम ७९क(अ) : केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक अधिसूचित करणे : केंद्र सरकार कोणत्याही न्यायालयासमोरील किंवा अन्य प्राधिकरणासमोरील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुराव्यावर तज्ज्ञ मत देण्याच्या प्रयोजनार्थ केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही विभागास, निकायास किंवा एजन्सीस…