Bnss कलम ७८ : अटक व्यक्तीला विनाविलंब न्यायलयापुढे आणणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७८ : अटक व्यक्तीला विनाविलंब न्यायलयापुढे आणणे : अटकेच्या वॉरंटाची अंमलबजावणी करणारा पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती (जामिनाबाबत कलम ७१ मध्ये असलेल्या उपबंधांच्या अधीनतेने ) अटक केलेल्या व्यक्तीला ज्या न्यायालयापुढे त्याने हजर करणे कायद्यानुसार आवश्यक असेल त्याच्यापुढे अशा व्यक्तीला…

Continue ReadingBnss कलम ७८ : अटक व्यक्तीला विनाविलंब न्यायलयापुढे आणणे :