IT Act 2000 कलम ७४ : लबाडीच्या प्रयोजनासाठी प्रसिद्ध करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७४ : लबाडीच्या प्रयोजनासाठी प्रसिद्ध करणे : जो कोणी, कोणत्याही लबाडीच्या किंवा बेकायदेशीर प्रयोजनासाठी एखादे १.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र निर्माण करील, प्रसिद्ध करील किंवा अन्य प्रकारे उपलब्ध करील त्याला दोन वर्षांपर्यंतची कारावासांची शिक्षा होईल किंवा दोन लाख रूपयांपर्यंतची दंडाची शिक्षा होईल…

Continue ReadingIT Act 2000 कलम ७४ : लबाडीच्या प्रयोजनासाठी प्रसिद्ध करणे :