Fssai कलम ७३ : खटले संक्षिप्तरीत्या चालविण्याची न्यायालयाचे अधिकार (शक्ती) :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ७३ : खटले संक्षिप्तरीत्या चालविण्याची न्यायालयाचे अधिकार (शक्ती) : फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१ जुलै २०२४ पासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३) मध्ये काहीही असले तरीही, विशेष न्यायालयाद्वारे खटला चालविण्यायोग्य नसलेले सर्व खटले प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा महानगर…