IT Act 2000 कलम ७३ : विशिष्ट तपशील चुकीचा असलेले १.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याबद्दल शास्ती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७३ : विशिष्ट तपशील चुकीचा असलेले १.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याबद्दल शास्ती : १) कोणतीही व्यक्ती (a)क)(अ) इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या प्रमाणन प्राधिकरणाने दिलेले नाही हे माहीत असलेले किंवा (b)ख)(ब) इलेक्ट्रानिक सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या वर्गणीदाराने स्वीकारले नसल्याचे माहीत…