Bp act कलम ७३ : वॉरंटाशिवाय पोलिसांचे अटकेचे अधिकार:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७३ : वॉरंटाशिवाय पोलिसांचे अटकेचे अधिकार: कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, १.(प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०, याच्या कलम ११, पोट-कलम(१) च्या खंड (क), (ख), (ग), (घ), (ङ), (च), (छ), (ज), (झ), (ञ),(ट) किंवा (ड)) अन्वये शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध…