IT Act 2000 कलम ७२ : विश्वासार्हतेचा आणि गुप्ततेचा भंग :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७२ : विश्वासार्हतेचा आणि गुप्ततेचा भंग : या अधिनियमात किंवा त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, हा अधिनियम किंवा त्या अन्वये तयार करण्यात आलेले नियम किंवा विनियम याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकारांनुसार कोणतेही इलेक्टड्ढॉनिक अभिलेख…