Bp act कलम ७२ : पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करतात :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ७२ : पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करतात : कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, दंडाधिकाऱ्याच्या कोणत्याही आदेशाशिवाय आणि अधिपत्राशिवाय, १) कलम १२१ अन्वये शिक्षेस पात्र अशा एखाद्या अपराधाशी संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा अशा अपराधाशी संबंध असल्याबद्दल जिच्याविरुद्ध वाजवी तक्रार करण्यात आली असेल…