Fssai कलम ७१ : न्यायाधिकारणाची प्रक्रिया आणि अधिकार (शक्ती) :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ७१ : न्यायाधिकारणाची प्रक्रिया आणि अधिकार (शक्ती) : १) न्यायाधिकरण, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ (१९०८ चा ५) या द्वारे निर्धारित केलेल्या प्रक्रियेस बांधील असणार नाही, परंतु नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांताद्वारे आणि या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या अन्य उपबंधाना…