Fssai कलम ७० : अन्न (खाद्य) सुरक्षा अपील न्यायाधिकरणाची स्थापना :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ७० : अन्न (खाद्य) सुरक्षा अपील न्यायाधिकरणाची स्थापना : १) यथास्थिती, न्याननिर्णय अधिकाऱ्याच्या कलम ६८ अन्वये निर्णयाविरुद्ध अपीलाची सुनावणी करण्यासाठी केन्द्र सरकार किंवा राज्यसरकार, अधिसूचनेद्वारा एक किवा अधिक प्राधिकरणाची स्थापना करेल जी अन्न (खाद्य) सुरक्षा अपील प्राधिकरण म्हणून…