Bnss कलम ७० : अशा प्रकरणांत जेव्हा समन्स बजावणारा अधिकारी उपस्थित नसेल, तेव्हा हद्दीबाहेरील समन्स बजावणीचा पुरावा :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७० : अशा प्रकरणांत जेव्हा समन्स बजावणारा अधिकारी उपस्थित नसेल, तेव्हा हद्दीबाहेरील समन्स बजावणीचा पुरावा : १) जेव्हा न्यायालयाने काढलेले समन्स त्याच्या स्थानिक मर्यादांच्या बाहेर बजावण्यात आले असेल, आणि ज्याने समन्स बजावले असेल तो अधिकारी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित…