Pcpndt act कलम ६ : गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ६ : गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध : या अधिनियमाच्या प्रारंभास व तेव्हापासून,- (a)क) कोणतेही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र किंवा आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय आपल्या केंद्रात, प्रयोगशाळेत किंवा चिकित्सालयात गर्भलिंग निर्धारण करण्याच्या प्रयोजनाकरिता स्वनातीत चित्रणासह…