Pca act 1960 कलम ६ : १.(मंडळाच्या सदस्यांचा पदावधी आणि त्यांच्या सेवाशर्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ६ : १.(मंडळाच्या सदस्यांचा पदावधी आणि त्यांच्या सेवाशर्ती : (१) कलम ५क(अ) अन्वये ज्या कालावधीसाठी मंडळ पुनर्घटित होऊ शकेल, तो कालावधी पुनर्घटनेच्या दिनांकापासून तीन वर्ष असेल आणि अशा प्रकारे पुनर्घटित करण्यात आलेल्या मंडळाच्या अध्यक्ष किंवा अन्य सदस्य ज्या…