Fssai कलम ६ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यासाठी नेमलेली निवड समिती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ६ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यासाठी नेमलेली निवड समिती : १) केन्द्र सरकार, अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पदिय (पदसिद्ध) सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांची निवड करण्यासाठी एक निवड समितीची स्थापना करेल, जी निम्नलिखित मिळून बनेल…