Arms act कलम ६ : बंदुका आखूड करण्यासाठी किंवा नकली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये रूपांतर करता येण्यासाठी लायसन :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ६ : बंदुका आखूड करण्यासाठी किंवा नकली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये रूपांतर करता येण्यासाठी लायसन : कोणत्याही व्यक्तिला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या उपबंधानुसार दिलेले लायसन तिने धारण केल्याशिवाय अग्निशस्त्राची नळी आखूड करता येणार नाही किंवा नगली अग्निशस्त्रांचे खऱ्याखुऱ्या अग्निशस्त्रांमध्ये…