IT Act 2000 कलम ६९ : १.(कोणत्याही संगणक साधनामार्फत कोणतीही माहिती मध्येच अडवणे किंवा तिचे संनियंत्रण करणे किंवा ती क्षीण (डिक्रिप्शन) करणे ) :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६९ : १.(कोणत्याही संगणक साधनामार्फत कोणतीही माहिती मध्येच अडवणे किंवा तिचे संनियंत्रण करणे किंवा ती क्षीण (डिक्रिप्शन) करणे ) : १) जेव्हा केंद्र सरकारची किंवा राज्यशासनाची किंवा याबाबतीत केंद्र सरकारने किंवा यथास्थिती राज्यशासनाने विशेषकरून प्राधिकृत केलेल्या त्याच्या अधिकाऱ्यांपैकी कोणत्याही अधिकाऱ्याची,…