IT Act 2000 कलम ६८ : निदेश देण्याचे नियंत्रकाचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६८ : निदेश देण्याचे नियंत्रकाचे अधिकार : १) नियंत्रकाला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या किंवा विनियमांच्या तरतुदींचे पालन होईल हे निश्चित करण्यासाठी आवश्यक असेल तर तो प्रमाणन प्राधिकरणाला किंवा अशा प्राधिकरणाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला आदेशामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आले असेल…