IT Act 2000 कलम ६७ख(ब) : कामवासना उद्दीपित करणारी कृती, इत्यादींमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा पाठविल्याबद्दल शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ख(ब) : कामवासना उद्दीपित करणारी कृती, इत्यादींमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा पाठविल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती, (a)क)(अ) ज्यामध्ये कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीमध्ये किंवा वर्तवणुकीमध्ये लहान मुलांचा समावेश असलेले चित्रण आहे असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक…