IT Act 2000 कलम ६७क(अ) : लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्याचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा ते पाठविल्याबाबत शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७क(अ) : लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्याचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा ते पाठविल्याबाबत शिक्षा : जी कोणी व्यक्ती ज्यात लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृतीचा किंवा वर्तणुकीचा अंतर्भाव आहे असे कोणतेही साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करील किंवा…