Mv act 1988 कलम ६६ : परवान्यांची आवश्यकता :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ५ : परिवहन वाहनांचे नियंत्रण : कलम ६६ : परवान्यांची आवश्यकता : १) कोणताही मोटार मालक कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ते वाहन ज्या रीतीने उपयोगात आणले जात असेल त्या रीतीने ते त्या ठिकाणी उपयोगात आणण्यास प्राधिकृत करणारा प्रादेशिक किंवा राज्य परिवहन…