IT Act 2000 कलम ६६च(फ) : सायबर दहशतवादासाठी शिक्षा :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६च(फ) : सायबर दहशतवादासाठी शिक्षा : १) जी कोणी व्यक्ती- (A)क)(अ) भारताची एकता, एकात्मता, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्व यास धोका निर्माण करण्याच्या अथवा लोकांमध्य किंवा लोकांच्या कोणत्याही गटामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने, एक) संगणक साधनसामग्रीत प्रवेश करण्याचा प्राधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीस…

Continue ReadingIT Act 2000 कलम ६६च(फ) : सायबर दहशतवादासाठी शिक्षा :