IT Act 2000 कलम ६६च(फ) : सायबर दहशतवादासाठी शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६च(फ) : सायबर दहशतवादासाठी शिक्षा : १) जी कोणी व्यक्ती- (A)क)(अ) भारताची एकता, एकात्मता, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्व यास धोका निर्माण करण्याच्या अथवा लोकांमध्य किंवा लोकांच्या कोणत्याही गटामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने, एक) संगणक साधनसामग्रीत प्रवेश करण्याचा प्राधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीस…