IT Act 2000 कलम ६६ङ(इ) : खासगीपणाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ङ(इ) : खासगीपणाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती, त्या व्यक्तीच्या खासगीपणाचे उल्लंघन होईल अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या (त्याच्या किंवा तिच्या) संमतीशिवाय तिच्या खासगी जागेची प्रतिमा उद्देशपूर्वकपणे किंवा जाणीवपूर्वकपणे हस्तगत करील, प्रसिद्ध करील किंवा पारेषित करील ती व्यक्ती तीन…