IT Act 2000 कलम ६६ख(ब) : चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ख(ब) : चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती, चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने आहेत याची माहिती असताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण असताना, कोणतीही चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे…