Fssai कलम ६५ : ग्राहकास (उपभोक्यास) दुखापत किंवा मृत्यु झाल्यास द्यावयाची नुकसान भरपाई :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ६५ : ग्राहकास (उपभोक्यास) दुखापत किंवा मृत्यु झाल्यास द्यावयाची नुकसान भरपाई : या प्रकरणाच्या इतर कोणत्याही तरतुदींस बाधा न आणता, जर एखाद्या व्यक्तीने स्वत: किंवा तिच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीद्वारा अन्न (खाद्य) पदार्थाच्या उत्पादन, वितरण, विक्री किंवा आयात…