Bnss कलम ६५ : निगमित निकाय, फर्म आणि सोसायट्या यांचेवर समन्स बजाविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ६५ : निगमित निकाय, फर्म आणि सोसायट्या यांचेवर समन्स बजाविणे : १) कंपनी किंवा निगमावर करावयाची समन्सची बजावणी ते कंपनी किंवा निगमाचा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी यांच्यावर बजावून अथवा कंपनीचा किंवा निगमाचा भारतातील संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा…

Continue ReadingBnss कलम ६५ : निगमित निकाय, फर्म आणि सोसायट्या यांचेवर समन्स बजाविणे :