Bp act कलम ६४: पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण ६ : पोलिसांच्या कार्यकारी शक्ती आणि कर्तव्ये : कलम ६४: पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य : खालील कामे करणे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल: अ) सक्षम प्राधिकाऱ्याने त्यास वैधरीत्या दिलेले प्रत्येक समन्स तत्परतेने बजावणे व प्रत्येक अधिपत्र किंवा इतर आदेश तत्परतेने…