IT Act 2000 कलम ६३ : उल्लंघनाबाबत आपापसांत समझोता करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६३ : उल्लंघनाबाबत आपापसांत समझोता करणे : १) या १.(अधिनियमाखालील) कोणतेही उल्लंघन, अभिनिर्णय, कार्यवाही सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू केल्यानंतर नियंत्रकाकडून किंवा त्याने विशेषरीत्या प्राधिकृत केलेल्या इतर अधिकाऱ्याकडून किंवा अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याकडून आपापसांत मिटवला जाऊ शकेल. मात्र ते, नियंत्रक किंवा असा…

Continue ReadingIT Act 2000 कलम ६३ : उल्लंघनाबाबत आपापसांत समझोता करणे :