Bp act कलम ६३ : ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६३ : ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी: १) राज्य शासनास १.(किंवा या संबंधात राज्यशासनाने विशेषरीत्या शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास आदेश देऊन, जिच्या संबंधात कलम ५५, २.(५६, ५७ किंवा ५७ अ)…