Bp act कलम ६३-ब : ग्राम संरक्षक पथकाची रचना :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ १.(चार : ग्राम संरक्षक पथके : कलम ६३-ब : ग्राम संरक्षक पथकाची रचना : १) गावातील व्यक्तींच्य संरक्षणासाठी, मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी २.(अधीक्षकास), त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे, त्याच्या अधिकारितेतील कोणत्याही गावाकरिता स्वेच्छा संस्थांची (ज्यास या कलमात यापुढे ग्राम संरक्षक पथके…