Fssai कलम ६१ : मिथ्या (खोटी) महिती पुरविल्यास १.(शास्ती) :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ६१ : मिथ्या (खोटी) महिती पुरविल्यास १.(शास्ती) : जर कोणतीही व्यक्ती, या अधिनियमान्वये किंवा त्याखालील निदेशांद्वारे आवश्यक असल्यानुसार, जी खोटी आहे किंवा दिशाभूल करणारी आहे असे माहित असताना अशी कोणतीही माहिती पुरवील ती व्यक्ती २.(दहा लाख रुपयांपर्यंत असू…