IT Act 2000 कलम ६० : मर्यादा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६० : मर्यादा : मुदत मर्यादा अधिनियम, १९६३ याच्या तरतुदी शक्य असेल तितपत १.( अपील न्यायाधिकरणाकडे) केलेल्या अपिलाला लागू असतील. ------- १. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे सुधारणा.