Bp act कलम ६० : अपील:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६० : अपील: १.(१)) कलम ५५, २.(५६, ५७ किंवा ५७अ) या अन्वये आदेश दिल्यामुळे नुकसान पोहोचलेल्या कोणत्याही व्यक्तीस, अशा आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत राज्य शासनाकडे ३.(किंवा राज्य शासन, आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्याकडे (यात यापुढे ज्याचा निर्देश विनिर्दिष्ट अधिकारी…