Pca act 1960 कलम ५ : मंडळाची घटना :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ५ : मंडळाची घटना : (१) मंडळ, पुढील व्यक्तीचे मिळून बनलेले असेल - (a)(क)(अ) वन महानिरीक्षक, भारत सरकार, पदसिद्ध; (b)(ख)(ब) पशूसंवर्धन आयुक्त, भारत सरकार, पदसिद्ध; (ba)१.(खक)(बअ) केंद्र सरकारने नियुक्त करावयाच्या अनुक्रमे गृह कार्य व शिक्षण यांचा व्यवहार पाहणाऱ्या…