Arms act कलम ५ : शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती, विक्री इत्यादींसाठी लायसन :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ५ : शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती, विक्री इत्यादींसाठी लायसन : १.(१)) कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाच्या उपबंध व त्याखाली केलेले नियम यानुसार देण्यात आलेले लायसन धारण केल्याशिवाय कोणतेही अग्निशस्त्र किंवा विहित असेल अशा वर्गापैकी किंवा वर्णनाची कोणतीही अग्निशस्त्रे किंवा कोणताही दारूगोळा-…