Passports act कलम ५ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादींसाठी अर्ज आणि त्यांवरील आदेश :
पारपत्र अधिनियम १९६७ कलम ५ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादींसाठी अर्ज आणि त्यांवरील आदेश : १.(१) अर्जात नमूद करण्यात येऊ शकेल/शकतील अशा (नामित नसलेल्या) परकीय देशाला किंवा देशांना भेट देण्यासाठी पासपोर्ट मिळावा म्हणून या अधिनियमाखाली करावयाचा कोणताही अर्ज, पासपोर्ट प्राधिकरणाकडे करता येईल आणि त्यासोबत २.(खास सुरक्षा…