Nsa act 1980 कलम ५-क : १.(स्थानबद्धतेची कारणे वेगवेगळी असणे :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम ५-क : १.(स्थानबद्धतेची कारणे वेगवेगळी असणे : ज्यावेळी कलम ३ अन्वये दोन किंवा अधिक कारणांनी काढण्यात आलेल्या स्थानबद्धता आदेशान्वये - मग तो राष्ट्रीय सुरक्षा (दुसरे विशोधन) अधिनियम,१९८४ याच्या प्रारंभापूर्वी काढण्यात आलेला असो किंवा नंतर काढण्यात आलेला असो - एखाद्या व्यक्तीला…