Mv act 1988 कलम ५८ : परिवहन वाहनांच्या संबंधातील विशेष तरतुदी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५८ : परिवहन वाहनांच्या संबंधातील विशेष तरतुदी : १) (मोटार कॅब सोडून) अन्य परिवहन वाहनांच्या चाकांना लावलेल्या टायरांची संख्या, स्वरूप व आकारमान आणि त्यांची घडण, मॉडेल व अन्य संबंद्ध बाबी विचारात घेऊन, केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, परिवहन वाहनाच्या प्रत्येक…