IT Act 2000 कलम ५७ : १.(अपील न्यायाधिकरणाकडे) अपील :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ५७ : १.(अपील न्यायाधिकरणाकडे) अपील : १) पोटकलम (२) मध्ये तरतूद करण्यात आली असेल ते खेरीज करून, नियंत्रकाने किंवा अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने या अधिनियामन्वये काढलेल्या आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला, त्या बाबतीत अधिकारिता असणाऱ्या १(अपील न्यायादिकरणाकडे) अपील करता येईल. २)…