Fssai कलम ५७ : भेसळ होऊ शकेल (अपद्रव्य) असा घटक बाळगल्याच्या बाबतीत शास्ती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५७ : भेसळ होऊ शकेल (अपद्रव्य) असा घटक बाळगल्याच्या बाबतीत शास्ती : १) या प्रकरणाच्या तरतुदींना अधीन राहून, जर एखादी व्यक्ती, जो स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे, भेसळ होऊ शकेल अशा घटकाची विक्रीसाठी आयात करील किंवा उत्पादन करील…