Bp act कलम ५७ : १.(विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तींना काढून लावणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५७ : १.(विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तींना काढून लावणे: १.(१)) जर एखाद्या व्यक्तीला अ) (एक) भारतीय दंड संहिता यातील प्रकरण बारा, सोळा किंवा सतरा खालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल; किंवा (दोन) मुंबई मद्यनिषेध अधिनियम १९४९ याच्या कलम ६५,६६अ, किंवा…