Fssai कलम ५६ : अस्वास्थ्यकर किंवा अस्वच्छकर अन्न (खाद्य) पदार्थांची प्रक्रिया किंवा उत्पादन केल्याबद्दल शास्ती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५६ : अस्वास्थ्यकर किंवा अस्वच्छकर अन्न (खाद्य) पदार्थांची प्रक्रिया किंवा उत्पादन केल्याबद्दल शास्ती : कोणतीही व्यक्ती स्वत: किंवा त्याच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे मानवाच्या सेवनाकरिता असलेल्या अन्न (खाद्य) पदार्थाचे उत्पादन किंवा प्रक्रिया अस्वास्थ्यकर किंवा अस्वच्छकर करील तर ती…