Bp act कलम ५६ : अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ : अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे: १.(१)) जेव्हा बृहन्मुंबइत व कलम (७) अन्वये ज्या इतर क्षेत्रासाठी आयुक्त नेमलेला असेल त्या इतर क्षेत्रात आयुक्तास आणि राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करुन या कलमाचे उपबंध ज्या क्षेत्रास किंवा…