Fssai कलम ५५ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याच्या निर्देशांचे पालन न केल्यास शास्ती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५५ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याच्या निर्देशांचे पालन न केल्यास शास्ती : जर कोणताही अन्न (खाद्य) व्यावसायिक किंवा आयातदार वाजवी कारणाशिवाय अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याने या अधिनियमान्वये किंवा त्याखालील नियम किंवा विनियमांप्रमाणे किंवा जारी केलेल्या आदेशाप्रमाणे आवश्यक असलेल्या…