Bnss कलम ५३ : अटक केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५३ : अटक केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी : १) जेव्हा एखाद्या व्यक्तीस अटक करण्यात आली असेल तेव्हा अटक केल्यानंतर तात्काळ केंद्र सरकारच्या किंवा राज्यशासनाच्या सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आणि जर असा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला नाही, तर नोंदणीकृत वैद्यकीय…

Continue ReadingBnss कलम ५३ : अटक केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी :