Fssai कलम ५१ : दुय्यम दर्जाच्या अन्नासाठी (खाद्यासाठी) शास्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५१ : दुय्यम दर्जाच्या अन्नासाठी (खाद्यासाठी) शास्ती : कोणतीही व्यक्ती, स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे मानवाच्या सेवनाकरिता दुय्यम दर्जाचे असलेल्या अन्न (खाद्य) पदार्थाचे विक्रीकरिता उत्पादन, साठवण करतो किंवा विक्री किंवा वितरण करील किंवा आयात करील तर ती, पाच…

Continue ReadingFssai कलम ५१ : दुय्यम दर्जाच्या अन्नासाठी (खाद्यासाठी) शास्ती :