Pca act 1960 कलम ५क(अ) : १.(मंडळाची पुनर्घटना :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ५क(अ) : १.(मंडळाची पुनर्घटना : (१) केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (विशोधन) अधिनियम, १९८२ अमलात आल्यानंतर लवकरात लवकर ज्या तारखेस मंडळाची पुनर्घटना करील, त्याच तारखेपर्यंत मंडळाचा अध्यक्ष आणि इतर सदस्य पद धारण करतील…