Hsa act 1956 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम : १) या अधिनियमात व्यक्तपणे उपबंधित केले असेल ते खेरीजकरुन एरव्ही - (a)क) हिंदू कायद्याचे कोणतेही वचन, नियम किंवा निर्वचन अथवा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी त्या कायद्याचा भाग म्हणून अंमलात असलेली कोणतीही रुढी किंवा परिपाठ…